सुंदर कविता

June 23, 2009 at 10:53 am | In Uncategorized | Leave a Comment
Tags: , ,
From Single

पहिला पाऊस

June 13, 2009 at 7:00 pm | In Uncategorized | Leave a Comment
Tags: , , ,

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं …
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !

Continue reading पहिला पाऊस…

तुकाराम घडत नाही

June 11, 2009 at 9:03 pm | In Uncategorized | 2 Comments
Tags: ,

तुकाराम घडत नाही
तुला इतके कसे कळत नाही

कसे समजावू मना तुला
तुला इतके कसे कळत नाही
जाळल्या शिवाय सोन्याला
उजळपणा मिळत नाही

Continue reading तुकाराम घडत नाही…

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.