Shocking NEWS

June 10, 2009 at 2:18 pm | In Uncategorized | Leave a Comment
Tags: , , , , ,

बालभारतीने बदलला इतिहास..!
सकाळ वृत्तसेवा
Saturday, June 06th, 2009 AT 12:06 PM

पुणे – इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून असलेला दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख नव्या पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर जुन्या पुस्तकातील दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करतानाचे छायाचित्रही ‘बालभारती’ने वगळले आहे. या संदर्भात दादोजी कोंडदेव यांचे नाव वगळण्याची मागणी करणाऱ्या संस्था-संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. या समितीचा राजीनामा देणाऱ्या इतिहास संशोधकांनी मात्र हा प्रकार दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Continue reading Shocking NEWS…

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.