हाइट

June 16, 2009 at 6:33 pm | In Uncategorized | Leave a Comment
Tags: , , ,
  1. हाइट ऑफ फॅशन : ‘झिपवालं धोतर’
  2. हाइट ऑफ optimism: 99 वर्षाच्या म्हातारीने लाइफटाईम प्रिपेड मोबाईल घेणे.
  3. परमोच्च गुप्तता: कोरे व्हिजिटींग कार्ड.
  4. सक्रिय आळशीपणाची हद्द: मॉर्निग वॉकवरऊन परतताना लिफ्ट मागणे.
  5. आळशीपणाची हद्द : मूल दत्तक घेणे.
  6. चक्रमपणाची हद्द : कोर्‍या कागदाच्या झेरॉक्स काढणे.
  7. परमोच्च विसराळूपणा : आरशात पाहून “हा चेहरा पाहिलाय कधितरी, कुठे बरं …’ असा विचार मनात येणे.
  8. बिनडोकपणाची हद्द : काचेच्या दरवाजाच्या कि-होलमधून पाहाणे.
  9. डिहायड्रेशनची हद्द : गाईने दुधाऐवजी ‘मिल्क पावडर’ देणे.
  10. प्रामाणिकपणाची हद्द : गरोदर बाईने दीड तिकीट घेणे.

No Comments Yet »

RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a comment

XHTML: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <pre> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>

Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.