कांदे पोहे
June 15, 2009 at 7:24 pm | In Uncategorized | 1 CommentTags: कांदे पोहे, fun, Marriage
माझ्या मराठी मित्रांसाठी …
कांदे पोह्याचा कार्यक्रम सुरू असतो.
मुलगा (मुलाला) : तुम्ही काय करता ?
मुलगी : आंघोळ हा! हा! हा!
मुलगा (मुलाला) : बरं ते जाऊ देत … तुला काय येतं ?
मुलगी : घाम. हा! हा! हा!
मुलगा (वरमून) : बरं तुला गाता येतं !
मुलगी : हो
मुलगा : मग गाऊन दाखव !
मुलगी : बाहेर वाळत घातलाय.
मुलगा : ठिक आहे. वाळू दे … वाळू दे!
त्यानंतर ती मुलगी बाहेर जाऊन एक मूठ भर वाळू आणून देते.
मुलगा जागेवरच फीट येवून पडतो … !!!
[मी जर का त्या मुलाच्या जागी असतो ना तर कदाचित चिरकालासाठी ऊठलोच नसतो आणि समजा चुकून ऊठलो असतो त परत कधी पोह्याचा कार्यक्रमच काय, कदाचित लग्नाचा विचारही केला नसता. असल्या अडाणी बावळट, मख्ख आणि मुर्ख मुलीबरोबर लग्न करण्यापेक्षा मी आजन्म ब्रह्मचारी राहिलो]
- अमोल मयेकर
1 Comment »
RSS feed for comments on this post. TrackBack URI
Leave a comment
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.
HAHAHAHAHAHAHAHAHa
My god …….
HAHAHAHAHAHAHAHAHAAH
bestt
Comment by NSB — June 25, 2009 #